Nanded: निवृत्त झाले तरीही करतात 'ड्युटी'; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा

Photo Credit मुंबई tak

Arrow

सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर निशुल्क सेवा करणारा कर्मचारी तुम्ही बघितलाय का?

Photo Credit मुंबई tak

Arrow

नांदेडमध्ये अशा प्रामाणिक कर्मचाऱ्याची चर्चा होतेय, त्यांचं नाव आहे शेख अब्दुल शेख अमीर!

Photo Credit मुंबई tak

Arrow

शेख अब्दुल पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते महाराष्ट्र पोलीस दलात 25 वर्ष कार्यरत होते. 

Photo Credit मुंबई tak

Arrow

अनेक वर्ष त्यांनी नांदेडच्या वाहतूक विभागात आपली सेवा बजावली. 

Photo Credit मुंबई tak

Arrow

2020 साली ते सेवानिवृत्त झाले असले, तरी घरी न बसता दररोज शहरातील वेगवेगळ्या चौकात जाऊन वाहतुक सुरळीत करण्यासाठी चार तास सेवा करतात.

Photo Credit मुंबई tak

Arrow

त्यांची सेवाभाव वृत्ती पाहून त्यांना सेवानिवृत्तीनंतरही वाहतूक शाखेची वर्दी घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

Photo Credit मुंबई tak

Arrow

माणूस काम करून कधीच मरत नाही, तर काम न केल्याने माणूस मरतो. त्यामुळे प्रत्येकाने अंगात शक्ती आहे तोपर्यंत कर्तव्य पार पाडलं पाहिजे, असं शेख म्हणतात.

Photo Credit मुंबई tak

Arrow

ते करत असलेल्या सेवा कार्याबद्दल सध्या सगळ्यांकडून त्यांचं कौतुक होत आहे.

Photo Credit मुंबई tak

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी