Photo Credit; instagram
आनंदाचा होईल सत्यानाश! जर गच्चीवर ठेवत असाल 'या' 3 गोष्टी
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू घराच्या गच्चीवर ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे चुकूनही या गोष्टी ठेवू नयेत.
Photo Credit; instagram
शास्त्रानुसार, जर तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू गच्चीवर ठेवली तर त्याचा तुमच्या घरावर वाईट परिणाम होतो.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार घराच्या गच्चीवर रद्दी ठेवू नये तसेच जुने कागद आणि कचरा छतावर ठेवणे देखील अशुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
या गच्चीवर ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते, अशावेळी आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
मान्यतेनुसार, जर तुम्ही गच्चीवर झाडे लावत असाल तर कुजलेली आणि कोरडी झाडे काढून टाका.
Photo Credit; instagram
जर तुमच्या घराच्या गच्चीवर सुकलेली झाडे असतील तर तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Belly Fat : जाडजूड पोट हवं सडपातळ? रोज करा 'ही' 3 कामं..
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...