Photo Credit; instagram

चुकूनही 'ही' झाडं घरात लावू नका, नाहीतर तुमचा करेक्ट कार्यक्रमच..

Photo Credit; instagram

आजकाल प्रत्येकाला घरामध्ये विविध प्रकारची फुलं आणि झाडं लावायला आवडतात. यामुळे मूड फ्रेश राहतो आणि घरात आनंदही येतो.

Photo Credit; instagram

मात्र, वास्तुशास्त्रात अशा काही झाडांचा उल्लेख करण्यात आला आहे, जी घरात लावल्यास सर्व सुख हिरावून घेऊ शकतात.

Photo Credit; instagram

आज अशा वनस्पतींबद्दल जाणून घेऊयात आहोत ज्यांना घरात लावणे अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

वास्तूनुसार घरामध्ये निवडुंग किंवा कोणतेही काटेरी रोप लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबात कलह वाढतो. 

Photo Credit; instagram

घरामध्ये बोन्साय रोपही ठेऊ नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. ही वनस्पती कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करते.

Photo Credit; instagram

हिंदू धर्मग्रंथांनुसार पिंपळाच्या झाडामध्ये देव-देवतांचा वास असतो. पूजनीय असूनही ते घरात लावणे अशुभ मानले जाते.

Photo Credit; instagram

अशी झाडे कधीही घरामध्ये लावू नयेत ज्यांची पाने किंवा फुले तोडल्यावर किंवा कापल्यावर पांढरे चिकट द्रव निघते. असे मानले जाते की यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि नकारात्मकता येते.

Photo Credit; instagram

घरामध्ये कोरडे रोपही कधी ठेऊ नये. यामधून नकारात्मक ऊर्जा येते.

पुढील वेब स्टोरी

'या' जन्मतारखेंच्या मुलीसोबत झालं लग्न तर तुमची लॉटरीच, कारण...

इथे क्लिक करा