Photo Credit; instagram
हनुमान जयंतीला 'या' 3 गोष्टी कराल तर बजरंगबली होतील प्रसन्न अन्...
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.
Photo Credit; instagram
हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता असे म्हणतात. यावर्षी हनुमान जयंती 23 एप्रिल रोजी साजरी होणार आहे.
Photo Credit; instagram
धार्मिक मान्यतांनुसार हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि आर्थिक समस्यांपासूनही आराम मिळतो.
Photo Credit; instagram
हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय करून तुम्ही जीवनातील समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
Photo Credit; instagram
हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसा आणि सुंदरकांडचे पठण उत्तम मानले जाते.
Photo Credit; instagram
याशिवाय जीवनातील अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी बजरंग बाणचे पठण करू शकता.
Photo Credit; instagram
चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने हनुमानजींच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
Photo Credit; instagram
बजरंगबलीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की हनुमानजींना चमेलीचे तेल अर्पण केल्याने वाईट आत्म्यांपासून मुक्ती मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली सासरच्यांचा वाढवतात मान-सन्मान!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या