Photo Credit; instagram
WhatsApp चा भन्नाट फिचर पाहिलात का? फक्त 'हे' लोक तुम्हाला पाहू शकतील Online
Photo Credit; instagram
व्हाट्सअॅप जगभरातील सर्वात जास्त वापरण्यात येणारा इन्संट मेसेंजिंग प्लॅटफॉर्म आहे.
Photo Credit; instagram
कोणताही व्हाट्सअॅप यूजर ऑनलाईन आल्यावर दुसऱ्या यूजरला ऑनलाईन स्टेटसबद्दल कळतं.
Photo Credit; instagram
व्हाट्सअॅपमध्ये जाऊन प्रायव्हसीवर क्लिक करा. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील.
Photo Credit; instagram
यानंतर तुम्हाला last Seen And Online च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
Photo Credit; instagram
यामध्ये तुम्हाला दोन्ही विकल्पाचे वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. दरम्यान, online स्टेटसमध्ये दोनच सेटिंग मिळतात.
Photo Credit; instagram
यामध्ये तुम्ही सर्वांसाठी या सेटिंगला ओपन ठेऊ शकता किंवा लास्ट सीनच्या सेटिंगला सुरु ठेऊ शकता.
Photo Credit; instagram
तुम्ही जी सेटिंग निवडाल, ती सेटिंग दोन्ही विकल्पांना लागू होईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काय सांगता! दारु पिल्यानंतर शरीरात पाणी कमी होतं? 'ही' माहिती वाचाच..
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...