Photo Credit; instagram
Arrow
World Red Cross Day : जागतिक रेड क्रॉस दिवस का साजरा करतात, काय आहे यामागची कहाणी?
Photo Credit; instagram
Arrow
जागतिक रेडक्रॉस दिवस यालाच क्रिसेंट डे म्हणूनही ओळखले जाते. 8 मे रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
रेडक्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनेंट यांच्या जयंतीनिमित्त 8 मे रोजी रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
1863 मध्ये हेनरी ड्युनेंट यांनी इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसची स्थापना केली.
Photo Credit; instagram
Arrow
1859 मध्ये इटलीमध्ये भयंकर युद्ध झाले, ज्यामध्ये अनेक सैनिक मरण पावले आणि लाखो जखमी झाले.
Photo Credit; instagram
Arrow
जखमींची अवस्था पाहून हेनरी यांनी गावातील काही लोकांसह त्या सैनिकांना मदत केली.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर 1863 मध्ये त्यांनी इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस नावाची समिती स्थापन केली.
Photo Credit; instagram
Arrow
कोणताही भेदभाव न करता लोकांना मदत करणे हा रेडक्रॉसचा उद्देश आहे.
Photo Credit; instagram
Arrow
महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धाच्या वेळी लोकांना मदत करणाऱ्या या संस्थेशी जगभरातील लोक जोडलेले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
'द पर्सन नेक्स्ट डोअर' ही थीम 2023 मधील जागतिक रेड क्रॉस दिवसाची आहे.
Isha Ambani चा साडी स्टाइल गाऊनमध्ये खास लुक, महागड्या बॅगवर सर्वांच्या खिळल्या नजरा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss Tips : कंबरेचा घेर अन् मांड्यांची चरबी मेणासारखी वितळेल! फक्त 'ही' 5 फळे खा
Solar Eclipse 2025 : कधी आहे सूर्यग्रहण? घरबसल्या कसं पाहणार?
बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला
Numerology: डोळे बंद करून ठेवा विश्वास! कधीही धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक