Photo Credit; instagram

18व्या वर्षी डॉक्टर, 22व्या वर्षी IAS अन् आता कोट्यवधींचा मालक! कोण आहे हा व्यक्ती?

Photo Credit; instagram

राजस्थानचे रहिवासी असणारा रोमन सैनी यांना आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही.

Photo Credit; instagram

आज त्यांची 'Unacademy' ही कंपनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Photo Credit; instagram

आज अब्जाधीश असलेले रोमन सैनी वयाच्या 18 व्या वर्षी डॉक्टर तर वयाच्या 22 व्या वर्षी IAS झाले.

Photo Credit; instagram

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रोमनने सर्वात कठीण मानली जाणारी एम्सची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Photo Credit; instagram

त्यानंतर 2013 च्या नागरी सेवा परीक्षेत 18 वा क्रमांक मिळवून ते IAS झाले.

Photo Credit; instagram

पण ते एवढ्यावरच थांबले नाही, 2016 मध्ये IAS पदाचा राजीनामा दिला आणि 'Unacademy' सुरु केली.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, आज त्यांच्या 'Unacademy' कंपनीची एकूण संपत्ती 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष कराल तर, कायमचं येईल अंधत्व!

इथे क्लिक करा