Photo Credit; instagram
दारूने यकृत खराब झाल्यानंतर अनेकजण दारू सोडण्याचा सल्ला देतात, किंवा दारू सोडल्यानं लगेच बरं होईल म्हणतात.
Photo Credit; instagram
दारू सोडल्यानंतर यकृत बरं होतं की नाही, प्रसिद्ध यकृत डॉक्टर सरीन यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Photo Credit; instagram
यकृत हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असून, शरीरासाठी अनेक महत्वाची कार्ये करतो.
Photo Credit; instagram
यकृत तज्ञ डॉ. एस.के. सरीन काही काळापूर्वी 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत सरीनने यकृताबद्दल सांगितले होते.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
कोणी आज दारू पिणं बंद केलं, तर त्याचं यकृत पूर्णपणे निरोगी होऊ शकतं का? असा सवाल त्यांना केला.
Photo Credit; instagram
त्यावर डॉ. सरीन म्हणाले, 'ते त्याच्या यकृताची स्थिती कोणत्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून आहे.'
Photo Credit; instagram
जर कावीळ नसेल आणि फक्त फॅटी लिव्हर असेल तर दारू सोडल्यानंतर ते बरे होऊ शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मणुक्याचे पाणी आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर, जाणून घ्या कारण
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...