Photo Credit; instagram
लहानपणापासूनच आपले आई-वडील आपल्याला नाश्त्यात सुखा मेवा खायला सांगतात.
Photo Credit; instagram
सुका मेवा फक्त केवळ ताकद देत नाही तर आजारांपासून संरक्षण देखील करतो.
Photo Credit; instagram
सुक्या मेव्यामध्ये नेहमीच बदाम, काजू, पिस्ता आणि खजूर यांचा उल्लेख केला जातो, पण अंजीरही महत्वाचं असतं.
Photo Credit; instagram
अंजीर आणि त्याची पानं व्हिटॅमिन B6 सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. आरोग्याला फायदे होतात.
Photo Credit; instagram
पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी अंजीर हा एक सामान्य घरगुती उपाय आहे.
Photo Credit; instagram
अंजीरचा एक प्रमुख फायदा म्हणजे ते बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करू शकते.
Photo Credit; instagram
यामध्ये आवश्यक फायबर असतं, त्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि तुमचे पोट स्वच्छ होतं.
Photo Credit; instagram
चांगल्या पचनसंस्थेमुळे चयापचय प्रक्रिया व्यवस्थित होते आणि शरीर निरोगी राहते. वजनही नियंत्रणात राहतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Ayesha Takia च्या पती आणि मुलाला गोव्यात गर्दीनं घेरलं...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...