Photo Credit; instagram
जास्त काहीच करू नका! फक्त सकाळी 'ही' 2 फळे खा..हाडे बनतील लोखंडासारखी मजबूत
Photo Credit; instagram
धावपळीचं जीवन आणि अनियमीत डाएटमुळे शरीरातील हाडे कमकुवत होणं, ही एक सामान्य समस्या आहे.
Photo Credit; instagram
पण रोज तुम्ही योग्य पदार्थांचं सेवन केलं, तर हाडांमध्ये मजबूती येण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या बदामांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमीन ई मोठ्या प्रमाणात असतं.
Photo Credit; instagram
अंजीर हाडांसाठी खूप फायदेशीर असतं. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
Photo Credit; instagram
रोज सकाळी 2-3 सुकलेले अंजीर खा. अंजीर सेवन केल्याने हाडे तर मजबूत होतातच पण गुडघेदुखीची समस्याही दूर होते.
Photo Credit; instagram
यामुळे शरीरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरातील हाडांना बळकटी येते आणि हाडांवरील सूजही कमी होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : सौंदर्याची खाणच! 'या' मुलांकाच्या पोरी असतात सर्वात सुंदर
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...