Photo Credit; instagram
शरिरातून झटपट बाहेर निघेल युरिक अॅसिड! फक्त 'या' पदार्थांचं सेवन करा
Photo Credit; instagram
प्यूरीनच्या समस्येमुळं शरीरात युरिक अॅसिड तयार होतं. युरिक अॅसिड वाढल्यावर सांधेदुखीची समस्या निर्माण होते.
Photo Credit; instagram
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवायचं असेल, तर काही खास उपायांनी युरिक अॅसिड कमी केलं जाऊ शकतं.
Photo Credit; instagram
दिवसभरातून 8-10 ग्लास पाणी पिल्यानंतर शरीरातील टॉक्सिन आणि अतिरिक्त युरिक अॅसिड बाहेर फेकलं जातं.
Photo Credit; instagram
ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्यूरीन असतं, त्यांच्या सेवनामुळे शरीरात युरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं.
Photo Credit; instagram
व्हिटॅमीन सी युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतं. संत्री, लिंबू, किवी, पेरू आणि आवळ्याचा डाएटमध्ये समावेश करा.
Photo Credit; instagram
लिंबू पाणी, अजवाईनचे पाणी किंवा सफरचंदाच्या सेवनामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
ओट्स, ब्राऊन राईस आणि हिरव्या भाज्यांना तुमच्या आहारात समाविष्ट करा. यामुळे अतिरिक्त युरिक अॅसिड बाहेर पडेल.
Photo Credit; instagram
लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स, जसं की दूध, दही आणि पनीर खाल्ल्याने युरिक अॅसिड कमी होऊ शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी करायला विसरु नका
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...