Photo Credit; instagram
जंकफूड खाणं आताच बंद करा! 'या' भाज्यांवर ताव मारा, हृदय राहील मजबूत
Photo Credit; instagram
हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवणं आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे. योग्य आहार फॉलो केल्याने हृदय मजबूत राहतं
Photo Credit; instagram
काही भाज्या अशा असतात, जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात.
Photo Credit; instagram
पालकमध्ये पोटॅशियम, फोलेट आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. जे ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवण्यात मदत करतं.
Photo Credit; instagram
ब्रोकोलीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमीन K असतं. याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रोल लेव्हल कमी होतं.
Photo Credit; instagram
गाजरात बिटा-कॅरेटीन आणि पोटॅशियम असतं. यामुळे हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि ब्लड प्रेशरही चांगलं राहतं.
Photo Credit; instagram
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचं अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल कमी होतं.
Photo Credit; instagram
लसणाच्या सेवनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रीत राहतं. यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health Tips: मखाना खायचंय? मग दूधात भिजवून खा, शरीराला मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...