Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी चालावं की चालण्याआधी काही खावं? वाचा महत्त्वाची माहिती
Photo Credit; instagram
पायी चालणं खूप चांगला व्यायाम मानलं जातं. यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात आणि मेटाबॉलिजमही वाढतं.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी सकाळी चालणं महत्त्वाचं आहे. पण चालण्याआधी काही खावं की नाही?
Photo Credit; instagram
वजन कमी करायचं असेल, तर रिकाम्या पोटी चालणं फायदेशीर ठरतं. याला फास्टिंग कार्डिओही म्हणतात.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी वॉक केल्याने शरीरातील फॅट एनर्जीच्या रुपात वापरलं जातं. यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगानं होतं.
Photo Credit; instagram
सकाळी वॉक केल्याने मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह होतं. यामुळे दिवसभरात शरीरातील कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होते.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी चालल्याने शरीरात इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी वाढते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहतं.
Photo Credit; instagram
जेवल्यानंतर चालणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पचनक्रिया सुधारते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!