Photo Credit; instagram
टेन्शन घेऊच नका! एकच पदार्थ खा; कमकुवत हाडे होतील लोखंडासारखी मजबूत
Photo Credit; instagram
आलूबुखारा एक खूप स्वादीष्ट फळ आहे. हे फळ तुम्ही अनेकदा खाल्ल असेल. पण यापासून तयार होणारे ड्रायफ्रूट खाल्ले आहे का?
Photo Credit; instagram
प्लमला सुकवून तयार केलेल्या ड्रायफ्रूटला प्रून्स म्हणतात. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
Photo Credit; instagram
प्रून्स खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात.
Photo Credit; instagram
आलूबुखारात असलेल्या पोषक तत्वांमुळे आणि व्हिटॅमीन क, कॅल्शीयम, पोटॅशियममुळे शरीराला खूप फायदे होतात.
Photo Credit; instagram
डायबिटीज असणाऱ्यांसाठीही आलूबुखाराचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण हे जीआय फूड कॅटेगरीत येतं.
Photo Credit; instagram
हे ड्रायफ्रूट ब्लड प्रेशर, मेंदू, हृदय, पोट आणि हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
तसच याचं सेवन केल्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. महिलांनी दररोज 10-12 आलूबुखारा खाल्ल्याने बोन डेंसिटी वाढते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आरारारा! सेक्स स्टॅमिना वाढवायचंय? ही एक जडी-बूटी खाऊनच बघा..
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?