Arrow

उपाशी पोटी अंडी कधीच खाऊ नका, कारण...

Arrow

अंडी हा अनेक लोकांच्या दैनंदिन दिनक्रमाचाच एक भाग आहे. अंडी खाण्यासाठीही लगेच तयार होत असतात. 

Arrow

अंडी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, मात्र ती उपाशी पोटी खाणे हे हानिकारक ठरू शकते.

Arrow

जर अंडी नीट शिजवली गेली नाही आणि ती खाल्ली तर मात्र विषबाधा होऊ शकते. त्यात साल्मोनेला नावाचा जीवाणू आढळतो ज्यामुळे विषबाधाही होऊ शकते.

Arrow

काही लोकांना रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने गॅस होऊ शकते.

Arrow

जर तुम्हाला अंड्याची अॅलर्जी असेल तर रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने सूज येऊ शकते. हे खाल्ल्याने तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

Arrow

जास्त वेळ रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने इतर पोषक तत्वांची कमतरताही निर्माण होऊ शकते. त्यामुळे नाश्त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे ज्यामध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे तुम्हाला मिळू शकतील.

Arrow

अंडे खाण्यापूर्वी ते व्यवस्थित शिजले आहे की नाही त्याची विशेष काळजी घ्या, कारण कच्चे अंडे खाल्ले तर त्याचा प्रचंड मोठा तोटा होऊ शकतो.

मुलांना दुधासोबत बिस्किटे खाऊ घालत असाल तर सावधान!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा