Photo Credit; instagram

'मेट्रो लेडी'ची मंत्रालयात एंट्री, महाराष्ट्रात IAS सोनिया सेठीची तुफान चर्चा!

Photo Credit; instagram

IAS डॉ. सोनिया सेठी, 1994 बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे आहे.

Photo Credit; instagram

त्याआधी त्या MMRDA मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त (AMC) म्हणून कार्यरत होत्या.

Photo Credit; instagram

मुंबई आणि महानगर परिसरातील मेट्रोची कामं सोनिया सेठी पाहतात. 

Photo Credit; instagram

गेली तीन वर्ष मुंबई- महानगर मेट्रोची जबाबदारी सोनिया सेठी अगदी उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत.

Photo Credit; instagram

विशेषतः कोरोना काळातही महानगर मेट्रोचं काम त्यांनी बंद पडू दिलं नाही.

Photo Credit; instagram

यामुळे IAS सोनिया सेठी यांना महाराष्ट्रात 'मेट्रो लेडी' म्हणून ओळखले जाते.

पुढील वेब स्टोरी

इंजिनीअर आहात? 'या' टॉप 5 कंपन्यांमध्ये नोकरी म्हणजे लॉटरीच...

इथे क्लिक करा