Photo Credit; instagram

NPCI ने फास्टॅगसाठी एक नवीन नियम जारी केला. 17 फेब्रुवारी 2025 पासून हा नियम  लागू होईल.

Photo Credit; instagram

FASTag बॅलन्स व्हॅलिडेशनसाठी हा नयम असणार आहे. त्यामुळे नेमका बदल काय ते जाणून घ्या.

Photo Credit; instagram

नव्या बदलाचा थेट परिणाम टोल पेमेंटवर होणार आहे. सेवा सुधारण्यासाठी हा बदल केला आहे.

Photo Credit; instagram

त्यामुळे आता नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कोड 176 लागू होऊ शकतो.

Photo Credit; instagram

कोड 176 चा अर्थ FASTag पेमेंटमध्ये त्रुटी असा आहे. 28 जानेवारीला परिपत्रक जाहीर झालं.

Photo Credit; instagram

टोलवर FASTag स्कॅन होण्याच्या 60 मिनिटं आधी किंवा वाचल्यानंतर 10 मिनिटांनी Fastag ब्लॅकलिस्ट केल्यास...

Photo Credit; instagram

 Fastag ब्लॅकलिस्ट केल्यास पेमेंट नाकारलं जाईल.

Photo Credit; instagram

सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्ही शेवटच्या क्षणी रिचार्ज करून FASTag वापरू शकणार नाही.

Photo Credit; instagram

सोप्या शब्दांत सांगायचं तर, तुम्ही शेवटच्या क्षणी रिचार्ज करून FASTag वापरू शकणार नाही.

Photo Credit; instagram

त्यामुळे समोर टोल दिसल्यावर रिचार्ज करुन तुम्हाला पेमेंट करता येत नाही.

Photo Credit; instagram

टोलवर तुमचं पेमेंट नाकारल्यास तुम्हाला दुप्पट रक्कम कॅश द्यावी लागेल.

पुढील वेब स्टोरी

'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?

इथे क्लिक करा