Photo Credit; instagram

'हे' फळ जणू पोषक तत्वांचा खजिना, Diet मध्ये नक्की करा फॉलो!

Photo Credit; instagram

अंजीर हे एक असे ड्राय फ्रूट आहे जे तज्ज्ञ नियमितपणे खाण्याचा सल्ला देतात.

Photo Credit; instagram

शरीरातील लोहाची कमतरता याच्या सेवनाने दूर होऊ शकते. 

Photo Credit; instagram

याशिवाय त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. 

Photo Credit; instagram

जर तुम्ही अंजीरचे नियमित सेवन केले तर अनेक आजार दूर होऊ शकतात.

Photo Credit; instagram

तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही दररोज 2 ते 3 अंजीर खाऊ शकता.

Photo Credit; instagram

मधुमेहींसाठी पाण्यात भिजवलेले अंजीर खाणेही फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

यासाठी रात्रभर अंजिर पाण्यात भिजत ठेवा, सकाळी पाणी काढून टाका किंवा प्या.

Photo Credit; instagram

आता हे अंजीर चावून खा, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.

पुढील वेब स्टोरी

तुमचीही असेल 'ही' जन्म तारीख तर सासरी कराल राज्य!

इथे क्लिक करा