Photo Credit; instagram

Arrow

Ram lala Idol : राम लल्लाचे पहिले दर्शन; प्राणप्रतिष्ठेनंतरची खास झलक

Photo Credit; instagram

Arrow

आज अयोध्येच्या राम मंदिरात शुभ मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या कित्येक वर्षांपासून रामभक्त या क्षणाची वाट पाहत होते आणि आता तो क्षण साकार झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्राणप्रतिष्ठा विधीनंतर रामललाची पहिली झलक समोर आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

राम मंदिराच्या गर्भगृहात गेल्या आठवड्यात रामललाची 51 इंची मूर्ती ठेवण्यात आली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पूजाविधीसाठी मुख्य यजमान होते.

Photo Credit; instagram

Arrow

हा सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत दाखल झालेल्या लाखो रामभक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत.

Ram Mandir : अँटिलिया झगमगली; रामाच्या भक्तीत मुकेश अंबानी तल्लीन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा