Photo Credit; instagram
Arrow
Ram lalla Idol: राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक..
Photo Credit; instagram
Arrow
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या 51 इंच उंच मूर्तीचे पहिले फोटो समोर आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोत रामलल्लाच्या मूर्तीवर लाल फुलांचा हार घातल्याचे दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्याचवेळी, त्याचे डोळे पिवळ्या पट्टीने झाकलेले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच गुरुवारी रात्रीही गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीचे फोटो समोर आल्याची माहिती आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्या फोटोत ही मूर्ती पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळलेली होती.
Photo Credit; instagram
Arrow
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
त्यानंतर 70 एकरात पसरलेले हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार येईल.
Youtuber चा डॅशिंग लुक; Weight Loss करून कसा झाला एवढा Fit?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...