Photo Credit; instagram

Arrow

'ब्रा घालू नका..' असं सांगणाऱ्या मिताली मयेकरने शेअर केले नव्या स्टाईलचे फोटो

Photo Credit; instagram

Arrow

अधिक पारंपारिक लुकसाठी, नाजूक फ्लोरल प्रिंटसह मितालीचा हा साडी लुक अगदी खुलून दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

ती दाखवते की या आकर्षक फ्लोरल सूटमध्ये फ्लोरल प्रिंट्स देखील योग्य असू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

या सनफ्लावर फ्लोरल प्रिंट वन पीसमध्ये मिताली खूपच सुंदर दितेय.

Photo Credit; instagram

Arrow

तिने या क्रॉप टॉप आणि हाय-वेस्ट असलेल्या स्कर्ट कॉम्बोसह फ्लोरल ट्रेंडला एक आकर्षक जोड दिली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रंगीबेरंगी फुलांच्या प्रिंटसह या मिनी ड्रेसमध्ये मिताली मयेकर स्माईलसह खूप सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिंपल साडी आणि फ्लोरल प्रिंट ब्लाउजसह मितालीने या साडीत एक खास एलिगेन्स जोडला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

स्टायलिश आणि सिंपल लुक देण्यासाठी तिने स्टेटमेंट फ्लोरल स्कर्टसह मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज कॅरी केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या हेट-टू-टो लुकसह मितालीने फुल फ्लोरल प्रिंटेड गाऊन कॅरी केला आहे. 

Shoaib Malik च्या तिसऱ्या पत्नीला किती हवीयेत मुलं? म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा