Photo Credit; instagram
Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर आणि चमकदार
Photo Credit; instagram
सुंदर आणि सोज्वल त्वचा असावी, असं प्रत्येकाला वाटतं. दिवसभरातील धावपळीमुळे त्वचेवर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला त्वजा सुंदर आणि आकर्षक करायची असेल, तर रात्री झोपण्याआधी या सोप्या टिक्स फॉलो करा.
Photo Credit; instagram
झोपण्याआधी क्लिंझर किंवा फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा साफ करा.
Photo Credit; instagram
त्वचेला हायड्रेटेड ठेवणं खूप आवश्यक आहे. झोपण्याआधी त्वचेला मॉयस्चरायझर लावायला विसरू नका.
Photo Credit; instagram
यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसते. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला अँटी-एजिंग क्रीम किंवा नाईट क्रीम लावा.
Photo Credit; instagram
दिवसभर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. पण रात्रीही पाणी पिणे खूप गरजेचं आहे. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर स्कीन टीप्स संदर्भात माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' मुलांकाच्या महिला असतात 'मल्लिका-ए-हुस्न! मार्केटच करतात जाम
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!