Photo Credit; instagram
अंडरआर्म्स डार्क झालेत? डाग लगेच होतील गायब, फक्त 'हे' घरगुती उपाय करा
Photo Credit; instagram
जर तुमचे अंडरआर्म्स घामामुळे डार्क आणि काळे झाले असतील, तर त्यांना साफ करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
Photo Credit; instagram
केमिकलचे डियोड्रेंट, शेविंग, त्वचेची योग्य काळजी न घेणं आणि घाम..ही सर्व कारणे अंडरआर्म्स डार्क बनवतात.
Photo Credit; instagram
एक लिंबूला अर्धा कापून घ्या आणि थेट अंडरआर्म्सवर घासा. दहा मिनिटांनी कोमट पाण्याने अंडरआर्म्स धुवून घ्या.
Photo Credit; instagram
एलोवेरा त्वचेला हायड्रेट ठेवतं. ताजा एलोवेरा जेल घ्या आणि अंडरआर्म्सला लावा. 15 मिनिटांनी साफ करून घ्या.
Photo Credit; instagram
बेसनात एक चमच दही आणि थोडा लिंबूचा रस टाका. हे अंडरआर्म्सला 15 मिनिटे लावा आणि त्यानंतर पाण्याने धुवा.
Photo Credit; instagram
बटाट्याचा छोटा तुकडा घ्या आणि अंडरआर्म्सला 5 मिनिटांपर्यंत घासा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा.
Photo Credit; instagram
आंघोळ करण्याच्या 15 मिनिटे आधी अंडरआर्म्सला नारळाचा तेल लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रोज सकाळी खा कच्चे लसूण! आरोग्यास मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...