Photo Credit; instagram
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरची पत्नी 28 वर्षांनी लहान, दिसायला तर खूपच हॉट!
Photo Credit; instagram
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल यांची गणना अशा क्रिकेटर्समध्ये केली जाते ज्यांनी दोनदा लग्न केले आहे.
Photo Credit; instagram
अरुणने मे 2022 मध्ये वयाच्या 66व्या वर्षी दुसरे लग्न केले. बुलबुल साहा असे पत्नीचे नाव असून ती त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, बुलबुल आणि अरुणने लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केले होते.
Photo Credit; instagram
बुलबुल साहा ही व्यवसायाने शिक्षक आहे. फॅशन आणि ग्लॅमरच्या बाबतीत ती पुढे दिसते.
Photo Credit; instagram
अरुणने पहिली पत्नी रीनाची परवानगी घेतल्यानंतरच दुसरे लग्न केले.
Photo Credit; instagram
या कपलला अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहिले गेले आहे. या काळात बाँड स्पष्टपणे दिसतो.
Photo Credit; instagram
बुलबुलच्या म्हणण्यानुसार, ती आणि अरुण एका कॉमन फ्रेंडद्वारे एकमेकांना भेटले होते.
Photo Credit; instagram
बुलबुलच्या मते, हे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते. आधी मैत्री आणि नंतर प्रेम असं त्यांचं जमलं.
Photo Credit; instagram
अरुण लाल यांनी 16 कसोटी आणि 13 वनडे सामने खेळले आहेत. तर, 156 फर्स्ट क्लास सामनेही खेळले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाची मुलं पत्नीवर नेहमी राहतात खुश, करतात जीवापाड प्रेम!
इथे क्लिक करा
Related Stories
Viral Photo : 'या' सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी स्वप्न सुंदरीच! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल वाह!!!
Oshin Sharma: बाईईई! 'तो' फोटो व्हायरल करून ओशिन शर्मांनी पुन्हा केलं मार्केट जाम
Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर अन् चमकदार
Numerology: 'या' मुलांकाच्या महिला असतात 'मल्लिका-ए-हुस्न! मार्केटच करतात जाम