Photo Credit; instagram

थेट उपजिल्हाधिकारी.. प्रचंड चर्चेत असलेली ही महिला अधिकारी कोण?

Photo Credit; instagram

प्रियल यादव आधी रजिस्ट्रार, नंतर सहाय्यक आयुक्त होती पण आता ती उपजिल्हाधिकारी बनली आहे. वडील विजय यादव हे शेतकरी आहेत, तिचे बालपण एका सामान्य कुटुंबात गेले.

Photo Credit; instagram

प्रियल सहावीपासून इंदूरमध्ये राहू लागली. तेथून तिने पुढील शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

तिला नागरी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा कुटुंब आणि शिक्षकांकडून मिळाली, ज्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले.

Photo Credit; instagram

प्रियलने MPPSC ची तयारी करण्याचे ठरवले आणि पूर्ण मेहनतीने अभ्यास सुरू केला.

Photo Credit; instagram

2019 मध्ये, प्रियलने MPPSC परीक्षेत यश मिशवलं आणि तिची जिल्हा रजिस्ट्रार पदावर नियुक्ती झाली.

Photo Credit; instagram

2020 मध्ये प्रियल पुन्हा MPPSC परीक्षेला बसली आणि सहाय्यक आयुक्त पदासाठी तिची निवड झाली.

Photo Credit; instagram

प्रियलने एक संघटित आणि शिस्तबद्ध अभ्यास योजना तयार केली, ज्यामध्ये नियमित अभ्यास, मॉक टेस्ट आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव समाविष्ट होता.

Photo Credit; instagram

प्रियलच्या यशामागे तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा पूर्ण पाठिंबा होता, ज्यांनी तिला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिले.

Photo Credit; instagram

प्रियलच्या या यशामुळे ती नागरी सेवांसाठी तयारी करणाऱ्या अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाची मुलं पत्नीवर नेहमी राहतात खुश, करतात जीवापाड प्रेम!

इथे क्लिक करा