Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेला येणारा राजयोग, कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक?
Photo Credit; instagram
यावेळी बुद्ध पौर्णिमा 23 मे रोजी साजरी होणार आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी ती साजरी केली जाते.
Photo Credit; instagram
यावेळी बुद्ध पौर्णिमा अतिशय विशेष मानली जाते कारण या दिवशी गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशीमध्ये गुरु आणि शुक्राचा संयोग होणार आहे, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल.
Photo Credit; instagram
चला तर मग जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेपासून कोणत्या राशींना चांगले दिवस येतील.
Photo Credit; instagram
बुद्ध पौर्णिमा मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. यशाचे नवे मार्ग खुले होतील. लक्ष्मी देवीच्या कृपेने नोकरीत वाढ होऊ शकते.
Photo Credit; instagram
कर्क राशीच्या लोकांची त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. काही नवीन काम सुरू करू शकाल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
Photo Credit; instagram
सिंह राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल.
Photo Credit; instagram
त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांच्या सर्व आर्थिक समस्याही संपतील. तूळ राशीच्या लोकांची सर्व कामे पूर्ण होतील.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्हीपण मनी प्लांट लावलंय? 'या' 3 गोष्टींमुळे होऊ शकतं...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...