Photo Credit; instagram

Arrow

मुंबई लोकलमध्ये गरबा, ज्येष्ठांसह प्रवाशांनी धरला ठेका! Video

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई लोकलमधला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक गरबा खेळताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

लोकांनी आपल्या नृत्याने ट्रेनमध्ये अनोखे वातावरण निर्माण केले. रोजच्या व्यस्त जीवनात आणि गर्दीत ते गरबा खेळायला लागले.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये एका वृद्ध व्यक्तीसह अनेक लोक गरबा करताना दिसत आहेत. काही लोक आपल्या जागेवर बसून टाळ्या वाजवत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये गरब्याची गाणी वाजतायेत.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @mumbaiheritage नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा व्हिडीओ आतापर्यंत 81 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 600 हून अधिक लोकांनी त्याला लाईक देखील केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओवर लोक कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने 'किती सुंदर' असे म्हटले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या युजरने 'मुंबई रॉक्स' असे म्हटले आहे. तर आणखी एक यूजर म्हणाला, 'मुंबई लोकल ट्रेनमध्ये गरबा सुरू आहे... वाह.'

Navratri 2023 Day 9 Colour: मोरपंखी रंगाचा अर्थ आणि महत्त्व काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा