Photo Credit; instagram
Numerology: 'या' मुलांकाच्या मुली खूपच प्रामाणिक असतात
Photo Credit; instagram
ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार एखाद्याच्या व्यक्तीमत्वाबाबत समजतं.
Photo Credit; instagram
मुलांक ती संख्या आहे, जी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या अंकांना जोडल्याने प्राप्त होते.
Photo Credit; instagram
काही मुलांकाच्या मुली त्यांचा प्रामाणिकपणा चांगल्या स्वभावासाठी ओळखल्या जातात.
Photo Credit; instagram
ज्या मुलींचा मुलांक 2 असतो, (ज्यांचा जन्म 2,11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे) त्या खूप भावुक आणि प्रामाणिक असतात.
Photo Credit; instagram
या मुली त्यांच्या नातेसंबंधांना खूप जवळून समजतात आणि त्यांच्या पार्टनरसोबत खूप प्रामाणिक राहतात.
Photo Credit; instagram
मुलांक 6 ( जन्मतारीख 6,15 किंवा 24) या जन्मतारखेच्या मुलीही खूप विश्वासू आणि प्रामाणिक असतात.
Photo Credit; instagram
सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आलीय. या माहितीची मुंबई तक पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Palak Tiwari: सॉलिड फिगर अन् मादक अदा, हिला पाहून कोण-कोण फिदा?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...