Photo Credit; instagram
'ठुकरा के मेरा प्यार'; IAS बनताच गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप, मग त्यानेही...
Photo Credit; instagram
राजस्थानमधील जोधपूर येथे राहणारा कैलाश मंजू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
यामागील कारण म्हणजे त्याने लिहिलेले, 'UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा' हे पुस्तक आहे.
Photo Credit; instagram
ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी दोघंही दिल्लीत IAS ची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
UPSC ची तयारी करताना ते दोघंही एकमेकांच्या जवळ येतात जिथे त्यांची मैत्री होते आणि मग या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते.
Photo Credit; instagram
त्यावेळी मुलगी चांगली रँक मिळवून IAS अधिकारी बनते.
Photo Credit; instagram
मात्र मुलगा अपयशी होतो. तो UPSC क्रॅक करू शकत नाही. त्यानंतर IAS गर्लफ्रेंड त्याच्यासोबत ब्रेकअप करते.
Photo Credit; instagram
मग काय, मुलानेही त्याच्या अयशस्वी प्रेमकहाणीवर पुस्तक लिहून टाकलं.
Photo Credit; instagram
कैलाश मंजूचे 'UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा' हे आज सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे.
Photo Credit; instagram
या पुस्तकामुळे कैलाश मंजू आज करोडपती झाले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Stefi Cohen : गर्लफ्रेंडनेच लीक केले बॉयफ्रेंडचे न्यूड फोटो!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...