Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुली जणू सौंदर्याची खाणच!

Photo Credit; instagram

एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून आपण त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि जीवनाबद्दल जाणून घेऊ शकतो. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 14 किंवा 24 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 6 असतो. 

Photo Credit; instagram

मूलांक 6 चा शासक ग्रह शुक्र आहे. शुक्र हे प्रेम आणि शांतीचे प्रतीक मानले जाते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, या मूलांक असलेल्या मुली जन्मतःच सौंदर्याचा खजिना घेऊन येतात.

Photo Credit; instagram

या मुली दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होतो.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 6 असलेल्या मुली सुंदर असण्यासोबतच त्या ड्रेसअपही खूप छान करतात.

Photo Credit; instagram

या मुली अतिशय आनंदी स्वभावाच्या असतात. लोक त्यांच्या स्वभावावर खुश होतात.

Photo Credit; instagram

या मूलांक असलेल्या मुलींचे मन शुद्ध असते. 

Photo Credit; instagram

त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असते. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असतात. 

पुढील वेब स्टोरी

'मेट्रो लेडी'ची मंत्रालयात एंट्री, महाराष्ट्रात IAS सोनिया सेठीची तुफान चर्चा!

इथे क्लिक करा