Photo Credit; instagram
''या' तारखेला जन्मलेल्या मुली दिसतात निरागस पण बुद्धीमत्तेने...
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 5 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 5 चा शासक ग्रह बुध आहे, जो ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानला जातो.
Photo Credit; instagram
बुधाच्या विशेष आशीर्वादामुळे या मूलांकाच्या लोकांचे बुद्धिमान असणे स्वाभाविक आहे.
Photo Credit; instagram
आज आपण 5 मूलांकाबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
Photo Credit; instagram
5 मूलांक संख्या असलेल्या मुली दिसायला आकर्षक असतात. त्यांचा स्वभाव आनंदी असतो.
Photo Credit; instagram
त्यांच्या स्वभावामुळे या मूलांकाच्या मुलींना अधिक मित्र असतात.
Photo Credit; instagram
हा मूलांक असलेल्या मुली मानसिकदृष्ट्या हुशार असतात. त्या अभ्यासातही हुशार आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अनुराग कश्यप करणार तिसऱ्यांदा लग्न? मुलीच्या वक्तव्याने खळबळ!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...