Photo Credit; instagram
Radix: बायको असावी तर अशी, जी नवऱ्याला देते सगळं सुख
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा मूलांक क्रमांक असतो.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात मूलांकाचे स्वतःचे महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
यात व्यक्तीच्या स्वभाव आणि जीवनाशी संबंधित अनेक माहिती मिळते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
हा मूलांक असलेल्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन चांगले असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलीशी जे लोक लग्न करतात त्यांचं जीवन अगदी बदलून जातं.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली प्रत्येक कामात पतीला सहकार्य करतात.
Photo Credit; instagram
त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्यावर देवी लक्ष्मीचीही सदैव कृपा असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astrology : बेडवर कराल 'ही' 3 कामं, तर…
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!