Photo Credit; instagram
Radix: 'या' मूलांकाच्या मुलींसाठी पती परमेश्वर तर सासरचे....
Photo Credit; instagram
जन्मतारीख आणि मूलांक यावरून आपण लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 2 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 2 असलेल्या मुली खूप प्रेमळ असतात.
Photo Credit; instagram
त्या त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. त्यांचे पतीसोबतचे संबंध खूप चांगले असतात.
Photo Credit; instagram
या मुली पतीला त्रास देत नाही. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 असलेल्या मुली खूप भाग्यवान असतात. सासरच्या घरात सुख-समृद्धी आणतात.
Photo Credit; instagram
या मुली खूप गुणी सुद्धा असतात. त्या त्यांच्या सौम्य स्वभावाने सर्वांना आपलसं करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS सृष्टी देशमुख 'त्या' एका सवयीमुळे बनू शकल्या UPSC टॉपर!
इथे क्लिक करा
Related Stories
तुमचं मुलही आहे अभ्यासात मागे? विकास दिव्यकीर्तिंच्या खास टिप्स
15 सप्टेंबरनंतर 'या' 3 राशींच्या लोकांना होणार जबरदस्त धनलाभ!
'या' जन्मतारखेच्या मुलींसोबत जुळलं, तर समजा तुमचं आयुष्यच...
घरात लक्ष्मी येईल चालत, पैसा तर विचारूच नका; फक्त...