Photo Credit; instagram

Radix: बिनधास्त बोलतात पण निर्मळ मनाच्या असतात 'या' मुली!

Photo Credit; instagram

अंकशास्त्रामध्ये प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Photo Credit; instagram

यामुळे आज आपण मूलांक संख्या 2 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या मुली निर्मळ मनाच्या असतात आणि बिनधास्त बोलतात.  

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.

Photo Credit; instagram

मूलांक 2 असलेल्या मुलींचा शासक ग्रह चंद्र असतो.

Photo Credit; instagram

चंद्र ग्रह असलेल्या मुली खूप ग्लॅमरस आणि सुंदर असतात.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक 2 असलेल्या मुली आपल्या मनात काहीही लपवत नाहीत आणि सर्वकाही स्पष्टपणे सांगतात.

Photo Credit; instagram

त्यांची ही सवय कधीकधी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरते.

पुढील वेब स्टोरी

चांगल्या मनाचे असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

इथे क्लिक करा