Photo Credit; instagram
Numerology: 'या' मुलांकाच्या तरुणी असतात सर्वात जास्त सुंदर
Photo Credit; instagram
ज्योतिष आणि अंकशास्त्रात प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तीमत्व आणि त्यांच्या गुणांना जन्म तारखेशी जोडलं जातं.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, काही मुलांकाच्या मुली त्यांचं सौंदर्य, आकर्षक व्यक्तीमत्व,अद्वितीय गुणांसाठी ओळखल्या जातात.
Photo Credit; instagram
या मुलींमध्ये फक्त शारिरीक सौंदर्यच नाही, तर त्यांचं व्यक्तीमत्वही खूप खास आणि प्रभावशाली असतं.
Photo Credit; instagram
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला झाला असेल, त्यांचा मुलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मुलांक 6 ला शुक्र ग्रह (विनस) चं प्रतिक मानलं जातं. जे प्रेम, सोंदर्य आणि कलेचं रुप आहे.
Photo Credit; instagram
या मुलींचं व्यक्तीमत्व खूप आकर्षक असतं. यांचा चेहरा फक्त सुंदरच नसतो, तर यामध्ये एक अनोखी चमक असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma : आरारारा! उपजिल्हाधिकारी मॅडमचे नवे फोटो, विषयच हार्ड!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!