Photo Credit; instagram

'लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण', बापासाठी लक्ष्मी असतात 'या' मुली!

Photo Credit; instagram

कोणत्याही व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेच्या आधारे निश्चित केली जाते.

Photo Credit; instagram

माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्याच्या मूलांक संख्येवरून ठरवता येते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात मूलांक 3 चे स्वतःचे महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीची मूलांक संख्या 3 असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुलींवर लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असते.

Photo Credit; instagram

त्या जे काही काम करायचं ठरवतात ते त्या पूर्ण करूनच राहतात.

Photo Credit; instagram

मूलांक 3 असलेल्या मुलींचे सामाजिक जीवन चांगले असते. त्यांना समाजहिताची आवड असते.

Photo Credit; instagram

3 क्रमांकाच्या मुली स्वाभिमानी मानल्या जातात. त्या आयुष्यात सर्वकाही स्वबळावर मिळवतात.

Photo Credit; instagram

ज्या घरात मूलांक 3 असलेल्या मुलींचा जन्म होतो त्या घरात कधीही धनाची कमतरता नसते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली केवळ स्वतःसाठीच भाग्यवान नसतात, तर त्यांच्या वडिलांसाठी देखील खूप भाग्यवान मानल्या जातात.

पुढील वेब स्टोरी

तुमचाही Maldives ला फिरायचा प्लॅन? खर्च किती माहितीये का?

इथे क्लिक करा