Photo Credit; instagram
करिअरमधून खूप मोठं नाव कमावतात 'या' मूलांकाच्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक संख्या ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
Photo Credit; instagram
मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेतून मिळते.
Photo Credit; instagram
ही संख्या 1 ते 9 पर्यंत असते आणि ती त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि जीवन यावर आधारित असते.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 4 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.
Photo Credit; instagram
4 मूलांक क्रमांकाचा शासक ग्रह राहू आहे.
Photo Credit; instagram
4 मूलांक क्रमांकाच्या लोकांना मस्त आयुष्य जगायला आवडते.
Photo Credit; instagram
अर्थशास्त्रानुसार मूलांक 4 च्या व्यक्तींना घराची तसेच समाजाची संपूर्ण माहिती असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दररोज रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे कोणते?
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!