Photo Credit; instagram
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Photo Credit; instagram
ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा मुलांक त्यांच्या जीवनाचा प्रवास, नशिब आणि स्वभावावर मोठा प्रभाव टाकतो.
Photo Credit; instagram
महिलांच्या मुलांकावरून हे लक्षात येतं की, त्या सासरी कशाप्रकारे जीवन जगतात.
Photo Credit; instagram
काही खास मुलांक असलेल्या मुली सासरी हुकूम गाजवतात. तसच त्यांना अफाट पैसा आणि सुख समृद्धीही मिळते.
Photo Credit; instagram
जन्मतारखेच्या अंकांना जोडून मुलांक काढला जातो. तुमचा जन्मदिवस 15 तारखेला असेल, तर 1+5 म्हणजेच 6 हा तुमचा मुलांक.
Photo Credit; instagram
अंक शास्त्रानुसार मुलांक 1 च्या मुलींकडे नेतृत्व करण्याची जबरदस्त क्षमता असते.
Photo Credit; instagram
त्यांचा आत्मविश्वास आणि मजबूत व्यक्तीमत्व त्यांना सासरच्या घरी छाप टाकण्यात फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
मुलांक 3 च्या महिला बुद्धीमान, धार्मिक आणि खूप समजदार असतात. त्यांच्या खूप आदर केला जातो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?