Photo Credit; instagram
घर सांभाळण्यात माहीर असतात 'या' मूलांकाच्या मुली!
Photo Credit; instagram
मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत केली जाते, जी जन्मतारखेनुसार ठरवण्यात येते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचे वर्तन, स्वभाव आणि गुणांची माहिती देते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 2 च्या मुली आपल्या पतीच्या प्रत्येक आनंदाची काळजी घेतात.
Photo Credit; instagram
या मुली केवळ चांगल्या सून म्हणूनच नाहीत तर चांगल्या पत्नी म्हणूनही भूमिका निभावतात.
Photo Credit; instagram
घर सांभाळण्यात या मुली तरबेज असतात. त्यांच्यासाठी नातं हे पहिलं प्राधान्य असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Aishwarya Rai बद्दलच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...