Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली ठेवतात रागावर नियंत्रण!
Photo Credit; instagram
मूलांकाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांक संख्येबद्दल अनेक संकल्पना सांगितल्या आहेत.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांकावरून व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित माहिती मिळते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक शांत स्वभावाचे असतात. काम चुकले तरी त्यांना राग येत नाही.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलीही अतिशय शांत स्वभावाच्या असतात.
Photo Credit; instagram
यामुळे कुटुंबात नेहमी आनंदाचे वातावरण निर्माण होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पतीसाठी लक्ष्मीसारख्या असतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या