Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींवर लक्ष्मीची असते विशेष कृपा, होतात धनवान!
Photo Credit; instagram
अंकशास्त्र मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती देते.
Photo Credit; instagram
मूलांकाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो.
Photo Credit; instagram
जन्म तारखेनुसार प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा ठरलेला असतो.
Photo Credit; instagram
आज आपण मुलांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 3 मानला जातो.
Photo Credit; instagram
ज्या घरात या मूलांकाच्या मुली जन्माला येतात त्या घरात पैशाची कमतरता नसते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींवर लक्ष्मीची विशेष कृपा असते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या मूलांकाच्या मुली त्यांच्या आयुष्यात पैशाच्या समस्यांबद्दल कधीही चिंतित नसतात. त्यांना सर्वत्र खूप सन्मान मिळतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Malaika Arora ने 7 वर्षांनंतर सांगितलं घटस्फोटाचं कारण!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...