Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली कधीच करत नाहीत दगाबाजी!
Photo Credit; instagram
आपल्या जीवनविषयीची माहिती अंकशास्त्रात स्पष्ट केली जाते असं म्हणतात.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते.
Photo Credit; instagram
हे व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार ठरवले जाते.
Photo Credit; instagram
यातून व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी समोर येतात.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 3, 12, 21, 30 रोजी झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचे लोक त्यांच्या निष्ठेसाठी ओळखले जातात.
Photo Credit; instagram
असे म्हणतात की ते एखाद्याला वचन दिले की कधीच मागे हटत नाहीत.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक कधीही इतरांची फसवणूक करत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक नेहमी ऐकतात मनाचं!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...