Photo Credit; instagram
Radix Number: 'या' मुलींमुळे खरंच सासरी होते भरभराट?
Photo Credit; instagram
प्रत्येक मुलाला चांगली बायको मिळावी, जी त्याच्या आयुष्यात आनंद आणेल अशी इच्छा असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार ज्या मुलींची जन्मतारीख 2, 11 आणि 20 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली सासरी आनंद आणि भरभराट घेऊन येतात. त्या तिथल्या मोठ्यांचा आदर करतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना सोबत ठेवण्याचा गुण असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली आपल्या पतीसाठी भाग्यशाली मानल्या जातात.
Photo Credit; instagram
ज्या घरात या मुली जातात त्या घरांमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ही' एक गोष्ट स्वत:जवळ ठेवाल तर नक्कीच व्हाल मालामाल!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...