Photo Credit; instagram
पतीसाठी खूपच लकी ठरतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
Photo Credit; instagram
मूलांकाद्वारे व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या नशिबाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या लोकांचा शासक ग्रह गुरू आहे. या लोकांवर बृहस्पतीची विशेष कृपा असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली खूप महत्वाकांक्षी, मेहनती आणि धैर्यवान असतात.
Photo Credit; instagram
बृहस्पतिच्या विशेष आशीर्वादामुळे या मूलांकाच्या मुलींना भरपूर धनप्राप्ती होते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
ज्या व्यक्तीसोबत त्यांचे लग्न होते, लग्नानंतर त्यांचे नशिब बदलते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या मुलींचे वैवाहिक जीवन सहसा आनंदी असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'खिशात असल मनी तर...', 'ही' तारीख म्हणजे करिअरमध्ये नक्कीच मिळणार मोठं यश!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...