Photo Credit; instagram
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरी जन्मापासूनच असतात नशिबवान! पतीलाही बनवतात...
Photo Credit; instagram
काही मुलांकाच्या मुली जन्मत: नशिबवान असतात. अंक ज्योतिषनुसार, या मुलांकाच्या मुलींचं भाग्य नेहमीच उजळतं.
Photo Credit; instagram
कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्यांच्या जन्मतारखेनुसार मानला जातो. त्याचा थेट परिणाम स्वभाव, व्यक्तीत्व आणि जीवनावर होतो.
Photo Credit; instagram
मुलांक 6 असणाऱ्या मुलींना धन आणि समृद्धीची देवी मानलं जातं. या मुलांकाच्या मुली पतीसाठी भाग्यवान ठरतात.
Photo Credit; instagram
ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6,15 किंवा 24 तारखेला झालेला असेल, त्यांचा मुलांक 6 मानला जातो.
Photo Credit; instagram
या मुलांकाचा स्वामी शुक्र ग्रह असतो. जे प्रेम, ऐश्वर्य, सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनाचं प्रतिक मानलं जातं.
Photo Credit; instagram
या मुलांकाच्या मुली शानदार जीवनशैलीत राहतात. तसच पतीचं भाग्यही चमकवण्याची क्षमता त्यांच्यात असते.
Photo Credit; instagram
या मुलांकाच्या मुली सकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्या पतीचं करिअर आणि उद्योगधंद्यात प्रगती होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मुलींकडे मुलं होतात आकर्षित! त्यांच्यात असतात 'हे' जबरदस्त गुण
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...