Photo Credit; instagram

IAS टीना दाबींना मिळाली कोणती मोठी जबाबदारी?

Photo Credit; instagram

IAS टीना दाबींना कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Photo Credit; instagram

प्रेग्नेंसीनंतर त्या बराच काळ लाइमलाइटपासून दूर होत्या.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर IAS टीना दाबी अनेकदा चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

आता सरकारने IAS टीना दाबीला पुन्हा पोस्टिंग दिले आहे.  

Photo Credit; instagram

टीना दाबीला शुक्रवारी 24 मे रोजी राजस्थानमध्ये नवीन पोस्टिंग मिळाली आहे. 

Photo Credit; instagram

टीना दाबी मॅटरनीटी लिव्हवर जाण्यापूर्वी जैसलमेर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून तैनात होत्या.

Photo Credit; instagram

आता टीना दाबींना ईजीएस राजस्थान जयपूरच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.  

पुढील वेब स्टोरी

'माझं आयुष्य, माझा निर्णय...' तिसऱ्या लग्नाबद्दल श्वेता तिवारी काय म्हणाली?

इथे क्लिक करा