Arrow
रोज एका पेरू खा, आजार जातील दूर
Arrow
पेरू हे ज्या प्रमाणे रुचकर फळ म्हणून त्याची ओळख आहे, त्याच प्रमाणे ते आरोग्यासाठीही प्रचंड फायदेशीर आहे.
Arrow
पेरूमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त आणि कोलेस्ट्रॉलही नगण्य आहे.
Arrow
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पेरू खूप फायदेशीर आहे, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो.
Arrow
पचनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काळ्या मीठासोबत पेरूचे सेवन केला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
Arrow
लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर असते.
Arrow
पेरूची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे आणि सूज कमी होते.
Arrow
पिकलेले पेरू सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
Arrow
जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल तर मऊ पेरूची पाने चघळल्याने ही समस्या दूर होते.
Arrow
त्याच बरोबर पेरुच्या पानांमुळे तुमची दातदुखीही कमी होऊ शकते.
Arrow
जर एखाद्याला पित्ताची समस्या असेल तर त्याच्यासाठीही पेरूचे सेवन करणे फायदेशीर आहे.
लसूण खाण्याचे हे आहेत गुणकारी फायदे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...