Photo Credit; instagram
तुम्ही स्वतःची किती काळजी घेता यावर तुमच्या केसांचे आरोग्य अवलंबून असतं.
Photo Credit; instagram
तुम्ही खाल्लेल्या अन्नापासून ते केस कसे स्टाईल करता यापर्यंत अनेक गोष्टी केसांच्या गुणवत्तेवर परिणाम करतात.
Photo Credit; instagram
बऱ्याचदा आपण दैनंदिन जीवनात अशा गोष्टी करतो ज्यामुळे केसांचं आरोग्य बिघडू शकतं.
Photo Credit; instagram
काही आरोग्य समस्या, औषधं, ताणतणाव आणि अनुवंशशास्त्र यांचा आपल्या केसांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो.
Photo Credit; instagram
अशी एक सामान्य गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती करते आणि त्यामुळे केस खराब होऊ शकतात.
Photo Credit; instagram
"तुमच्या केसांना जास्त स्पर्श केल्यानंया केसांच्या आरोग्याला हान
ी पोहोचू शकते," असं एका संशोधनात समोर आलंय.
Photo Credit; instagram
'जर तुम्हाला दिवसभर वारंवार केसांमध्ये हात घालण्याची सवय असेल तर ती थांबवा.
Photo Credit; instagram
झोप कमी घेतल्यानंही केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे पुरेशी झोप घ्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
खूप कमी वेळात श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांनी सांगितलेला 'तो' नियम एकदा वाचाच
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...