Photo Credit; instagram
व्हायरल गर्ल हर्षाला कोणत्या समस्येचा सामना करावा लागतोय?
Photo Credit; instagram
सध्या कुंभमेळ्यात हर्षा रिचारिया खूप व्हायरल होत आहे. हर्षा एका साध्वीच्या वेशात दिसते.
Photo Credit; instagram
इंटरनेटवर व्हायरल होणारी हर्षा रिचारिया ही निरंजनी आखाड्याशी संबंधित आहे.
Photo Credit; instagram
ती गेल्या बऱ्याच काळापासून उत्तराखंडमध्ये साधना करत आहे. आता ती कुंभमेळ्यात पोहोचली आहे.
Photo Credit; instagram
हर्षाने सांगितलं की मी माझ्या डोळ्यांत लेन्स वापरते. हे पॉवर लेन्स आहेत
Photo Credit; instagram
तिने सांगितलं की, मी चष्मा वापरायचे, पण मला चष्मा अजिबात आवडत नाही.
Photo Credit; instagram
ती म्हणाली आता कदाचित या वर्षी मी शस्त्रक्रिया करेन.
Photo Credit; instagram
आणि माझ्या डोळ्यात असलेल्या लेन्स देखील काढून टाकेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिला आवडतात हे पुरूष, आचार्य चाणक्यांनी सांगितले गुण
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!