Photo Credit; instagram

'स्टाइल कडक तू बेधडक', उपजिल्हाधिकारी मॅडमच्या अदा म्हणजे...

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील उपजिल्हाधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन यांनी आपला मार्ग निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

Photo Credit; instagram

ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सोशल मीडियावर त्या नेहमी सक्रिय असतात.

Photo Credit; instagram

ओशिन यांच्या नवनवीन पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

Photo Credit; instagram

नुकतीच ओशिन यांनी एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा यांचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्या प्रशासकीय कामांमुळेही चर्चेत असतात. 

पुढील वेब स्टोरी

बांधणी लुक, देसी स्टाइल... अंबानी कुटुंबातील महिलांचा लय भारी स्वॅग!

इथे क्लिक करा